90000 in Marathi Words | 90000 मराठी मध्ये कसे लिहावे ?

जर तुम्हाला 90000 मराठीत लिहिता येत नसेल किंवा लिहिताना काही अडचण येत असेल तर या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत 90000 in marathi words मध्ये कसे लिहावे. आपण कधी कधी विसरतो की संख्या ला मराठी word मध्ये कसे लिहावे नंतर मात्र आपल्या कडून. लिहीताना चुकून जातो. पण आपण समजून घेतले तर आपण न चुकता संख्या लिहू शकतो.

तर या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही न चुकता संख्या लिहू शकता. फक्त 90000 नाही तर तुम्हाला दुसऱ्या उदाहरण सुद्धां देणार आहेत जेणेकरून तुम्ही words मध्ये सोपे जाईल. चला तर आपण जाऊया पुढे आणखी पाहूया कसं करावं.

आणखी वाचा: सामान्य विज्ञान प्रश्न उत्तर : मराठी

हे बघा संख्या word मध्ये लिहिणं म्हणजे खूप अवघड काम आहे. तर खाली एक सूची दिलेली आहे जी तुम्हाला संख्या words मध्ये लिहितांना सोपं जाईल.

 

संख्या कसे लिहावे
90 नव्वद
91 एक्काण्णव
92 ब्याण्णव
93 त्र्याण्णव
94 चौऱ्याण्णव
95 पंच्याण्णव
96 शहाण्णव
97 सत्त्त्याण्णव
98 अठ्ठ्याण्णव
99 नव्व्याण्णव
100 शंभर

खाली तुम्हाला समजण्यासाठी बरेच सारे उदाहरण दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला संख्या शब्दात लिहिण्याचा सराव होईल. आणि जर तुम्ही सराव करत राहिल्यात तर तुम्ही परफेक्ट होऊन जाताल.

⦁ 90000 in marathi words ( 90000 मराठीत कसे लिहावे )

नव्वद हजार

⦁ 18300 मराठीत कसे लिहावे ?

अठरा हजार तीनशे 

⦁ 88900 मराठीत कसे लिहावे ?

अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे 

⦁ 67000 मराठीत कसे लिहावे ? (67000 in marathi )

सदुसष्ट हजार

Number in words marathi

Numbers
(संख्या)
In words
(Marathi)
90000 नव्वद हजार
25000 पंचवीस हजार
35000 पस्तीस हजार
1500 एक हजार पाचशे
56000 छप्पन हजार
88000 अठ्ठ्याऐंशी हजार
54000 चौपन्न हजार
1997 एक हजार नऊशे सत्त्त्याण्णव
98000 अठ्ठ्याण्णव हजार
75000 पंच्याहत्तर हजार
100000 एक लाख

मी अशा करतो की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल आणि काही नवीन शिकण्यास मिळाले असेल. जर तुम्हाला संख्या शब्दात लिहितांना अडचण येत असेल तर खाली तुम्ही आम्हाला विचारू शकता.

Leave a Comment