या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला विज्ञान विषयावर प्रश्र उत्तर देणार आहेत जे की तुम्हाला विज्ञान विषय थोडं सोपे जाईल. जसं की तुम्हाला माहिती आहे की सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विज्ञान विषय किती महत्त्वाचा आहे त्यामुळे हे प्रश्न उत्तरे तुम्हाला फायद्याची राहतील. चला तर मग आता आपण प्रश्न उत्तरे कडे जाऊ आणि पुढे जाण्या अगोदर सांगतो की खालील प्रश्न चे उत्तरे लगेच प्रश्न संपला नंतर लगेच दिले जातील.
आणखी वाचा: 90000 in marathi words | 90000 मराठीत कसे लिहावे ?
प्रश्न उत्तरे :
उत्तर : हिरा
प्रश्न 2. हवेत कोणत्या गॅस सर्वात जास्त उपलब्ध आहे ?
उत्तर : नायट्रोजन
प्रश्न 3. आवर्तसारणी मध्ये किती नॉन धातू आहेत ?
उत्तर : सतरा
प्रश्न 4. सेल मध्यील कोण ऑर्गनेला पॉवर हाऊस म्हणून ओळखले जाते ?
उत्तर : मायटोकाँड्रिया
प्रश्न 5. मानवी शरीरातील सर्वात लांब हाडांचे नाव काय आहे ?
उत्तर : मांडीचे हाड ( फेमर )
प्रश्न 6. मानवी शरीरातील सर्वात छोटा हाडाचे नाव काय आहे ?
उत्तर: स्टेप्स
नोट : मानवी शरीरातील सर्वात छोटी हाड हे काना (इअर) मध्ये असतं व त्याला स्टेप्स म्हटले जाते आणि स्टेप्स हा शब्द इंग्रजी भाषेतील आहे.
प्रश्न 7. मानवी शरीरा मध्ये किती रीबस चार जोड्या असतात ?
उत्तर : 12
प्रश्न 8. पृथ्वी वरील सर्वात उंच झाडांचे नावं काय आहे ?
उत्तर : रेडवूड्स
नोट: तर पृथ्वीवरील सर्वात उंच झाडांचे वैज्ञानिक नाव सेक्वाइया सेम्परव्हिरेन्स आहे व या झाडाची उंची 400 फिट पर्यंत असते.
प्रश्न 9. माणसाचे वैज्ञानिक नाव काय आहे ?
उत्तर : होमो सेपियन
प्रश्न 10. कांदा मोनोकोट आहे की डाय कोट आहे ?
उत्तर : मोनोकोट
प्रश्न 11. आयसीबीन लॉंग फॉर्म काय आहे ?
उत्तर : इंटरनॅशनल कोड ऑफ बोटॅनिकल नॉमिनक्लेचर
प्रश्न 12. पृथ्वीवरील सर्वात उंच पक्षाचे नाव काय आहे ?
उत्तर : शहामृग
प्रश्न 13. कोणत्या रक्तं गट जागतीक दाता म्हणून ओळखला जातो ?
उत्तर : O-
प्रश्न 14. माणसाचा शारीरा मध्ये किती गुणसूत्राचा जोड्या असतात ?
उत्तर : 23 जोड्या
प्रश्न 15. जागतीक हृदय दिवस कधी साजरा केला जातो ?
उत्तर : 29 सप्टेंबर
ही पोस्ट मध्यील विज्ञान विषयावर प्रश्र उत्तरे मुळं तुम्हाला काही फायदा झाला असेल अशी आशा करतो. जरी तुम्हाला यि पोस्ट मध्ये काही अडचण आल्यास ते तुम्ही आम्हाला खाली तुमच्यी अडचण कमेटं करा.
1 thought on “सामान्य विज्ञान प्रश्न उत्तर : मराठी”