भारतीय अंतराळ संशोधन संस्था वरील काही तथ्य : जे विद्यार्थ्यांना माहित असावे.

मित्रांनो तुम्हाला भारतीय अंतराळ संशोधन संस्था वरील काही तथ्य जे सर्व विद्यार्थ्यांना माहिती असणे गरजेचे आहे. बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना अंतराळ संस्था बद्दल खूप आवड असते मग ते नासा असो की इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) तर मग आपल्या त्या बद्दल तथ्य वाचायला खूप आवडते. त्यामुळे तुम्हाला या पोस्ट मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था याबद्दल काही तथ्य वाचायला मिळतील.

आणखी वाचा : एपीएमसी चे प्रदीर्घ रुप काय आहे आणि एपीएमसी म्हणजे काय आहे ?

पुढे जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगु इच्छितो की जर तुम्हाला एखाद्या नविन तथ्य आपल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था सापडला तर तो तुम्ही नक्की नोट करा. तर चला आता आपण पाहू या भारतीय अंतराळ संशोधन संस्था याबद्दल काही तथ्य : जे विद्यार्थ्यांना माहित असावे.

1) भारतीय अंतराळ संशोधनचे जनक म्हणून विक्रम साराभाई यांना ओळखले जाते आणि विक्रम साराभाई यांचा आग्रहामुळे 1962 साली जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय अंतराळ संशोधन समिती बनविण्यात आली. त्या नंतर सात वर्षे नंतर म्हणजे 1969 मध्ये समिती इस्रो म्हणजे (भारतीय अंतराळ संशोधन समिती) झाली.

2) भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने पहिला उपग्रह बनवला त्यांचे नाव आर्यभट्ट असे होते आणि हा उपग्रह 14 April 1975 रोजी रशिया सोव्हिएत युनियने अवकाश सोडला. त्या नंतर 1980 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पहिला उपग्रह रोहीनी हा अवकाश सोडला तो म्हणजे भारतीय बनावटीचे प्रक्षेपन वाहानाने.

3) भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने जगात सर्वात प्रथम शोधून काढले की चंद्रा वर पाणी आहे आणि इस्रो ने पहिल्या प्रयत्नात ‘मंगळयान’ मंगळ ग्रहावर उतरण्यात आले.

4) इस्रोचे ‘चंद्रयान 1’ चंद्रावरील हे पहिले मिशन होते आणि 22 ऑक्टोबर 2008 मध्ये हे “चंद्रयान 1” सतीश धवन अंतराळ स्टेशन वरून लॉन्च करण्यात आले. आणि चंद्रयान 1 हे पहिले मिशन होते जाने चंद्रावर पाणी आहे हे शोधून काढले. ‘चंद्रयान 1′ हे मिशन ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन वरून लॉन्च केले तर “चंद्रयान 2” हे मिशन हे जियोसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपण वाहन मार्क III वरून लॉन्च केले गेले.

आणखी वाचा : महाराष्ट्रातील शाळेत पर्यावरणाचा संबंधित साजरी केली जाणारे दिवस.

5) ‘मंगळयान 1’ हे मिशन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने 5 नोव्हेंबर 2013 रोजी सतीश धवन अंतराळ स्टेशन (एफ.एल.पी) इथून लॉंच केले आणि मंगळयान 1 हे पहिले मिशन ठरले जे मंगळ कक्षेत पहिल्या प्रयत्नात पोहोचले ते भी सर्वात कमी खर्चात.

आम्ही आशा करतो की तुम्हाला हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे काही तथ्य आवडले असतील.

Leave a Comment