एपीएमसी चे प्रदीर्घ रुप काय आहे आणि एपीएमसी म्हणजे काय आहे ?

जर तुम्ही एपीएमसी चे प्रदीर्घ रुप काय आहे आणि एपीएमसी म्हणजे काय आहे आणि एपीएमसी म्हणजे काय आहे हे शोधत असाल तरी तुम्ही बरोबर ठिकाणी आहात. तरी तुम्हाला या पोस्ट मधून एपीएमसी थोडक्यात माहिती मिळेल आणि ही पोस्ट तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. चला तर मग पाहूया काय आहे एपीएमसी.

एपीएमसी चे प्रदीर्घ रुप काय आहे ?

एपीएमसी चे प्रदीर्घ कृषी उत्पन्न बाजार समिती (मराठीत) तर इंग्रजी भाषेत एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी असे आहे.

आणखी वाचा: महाराष्ट्रातील शाळेत पर्यावरणाचा संबंधित साजरी केली जाणारे दिवस.

एपीएमसी म्हणजे काय आहे ?

आत्ताच तुम्हाला सांगीतल्या प्रमाणे एपीएमसी चे प्रदीर्घ रुप आहे कृषी उत्पन्न बाजार समिती असे आहे. ही समिती राज्य सरकारने बनवली आहे आणि या समिती बनविण्या मागच्या उद्देश असा आहे की शेतकरयांना त्याचं उत्पन्ना योग्य भाव मिळणे.एपीएमसी कायदा बाजारपेठेतील चुकीच्या गोष्टींपासून शेतकऱ्यांना वाचविण्याच्या उंच ध्येयानुसार तयार करण्यात आला होता, परंतु त्याचे उद्दीष्ट व्यापारी (आणि राजकारणी) समृद्ध करण्यासाठी आणि नुकसान करणे आणि या परिणामी ग्राहकांचे हित प्रतिकूल आहे. विकृती दूर करण्यासाठी केंद्र सरकारने एक आदर्श कायदा तयार केला, परंतु खासगी प्रवेश, कंत्राटी शेती इत्यादी काळात ही एपीएमसी सुधारणे राबविली जात आहेत. दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत, परंतु नियम अद्याप अधिसूचित झालेले नाहीत, तर बिहारसारख्या काही राज्यांनी कायदा रद्दबातल केला आहे, कारण त्याचे भवितव्य काय होते.

कृषी उत्पन्न बाजार समिती बनण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नावर योग्य किंमत मिळत नव्हती. कृषी उत्पन्न बाजार समिती आल्यानंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा लिलाव झाल्यामुळे त्यांना उत्पन्नावर योग्य किंमत मिळते.

कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे अग्रिकल्चर प्रोडूस अंड लाईव्हस्टॉक मार्केटिंग (एपीएलएम) कायद्याद्वारे बनवली समिती आहे. एपीएमसी चा वेगवेगळ्या राज्यांमध्ये मार्केट असतात.

आता बरेच राज्य एपीएमसी आप आपल्या राज्यात सुरु करावा लागले आहेत जेणेकरून सर्व सामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्न ना वर चांगला व बरोबर भाव मिळेल.

जसं की आता आपल्या महाराष्ट्रा राज्यात एकूण 295 कृषी उत्पन्न बाजार समित्या चालत आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या फायद्या सुद्धा होत आहे.

भारतातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या त्या राज्याच्या सरकारच्या नियंत्रणाखाली चालत आहेत एग्रीकल्चर प्रोड्यूस अंड लाईव्हस्टॉक मार्केटिंग (एपीएलएम) कायद्यांतर्गत.

आणखी वाचा : जागतिक संस्था व त्यांचे मुख्यालय आणि संस्था काय काम करतात ?

मित्रांनो आम्ही तुम्हाला या लेखात एपीएमसी प्रदीर्घ रूप काय आहे एपीएमसी म्हणजे काय आहे हे तुम्हाला थोडक्यात समजावून सांगितले. आम्ही आशा करतो तुम्हाला हा लेख आवडला असेल व तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली असेल. प्रिय वाचकांनो जर तुम्हाला अजून नवीन माहिती घ्यायची असेल तर आणखी वाचा समोरील दुवे वर क्लिक करून माहिती घेऊ शकता.

Leave a Comment