AFMC Information In Marathi | AFMC म्हणजे काय ?

काय तुम्हाला पण शंका पडली आहे, AFMC काय आहे, AFMC मध्ये ऍडमिशन कसे घ्यावे, त्या साठी कोणती परीक्षा द्यावी लागते, परीक्षा मध्ये कोणकोणते विषय असतात किंवा AFMC चा फुल फॉर्म काय आहे.

आणि जर तुम्हाला पण अशे प्रश्न पडले असतील आणि तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर तुम्हाला ही पोस्ट नक्कीच मदत करेल.

  1. AFMC म्हणजे काय ?
  2. AFMC Full Form in Marathi
  3. AFMC साठी कोणती परीक्षा द्यावी लागते ?
  4. शेवटचे शब्द

AFMC Information In Marathi [AFMC म्हणजे काय ?]


AFMC हे भारतातील एक मेडिकल / वैद्यकीय महाविद्यालय आहे. या कॉलेजची स्थापना 1948 मध्ये झाले आणि हे कॉलेज पुणे, महाराष्ट्र येथे स्थित आहे. AFMC या कॉलेज ची भारतातील तसेच जगातील एक मेडिकल बेस्ट महाविद्यालय मध्ये गणना केली जाते. संपूर्ण भारतामधून पुणे, महाराष्ट्र येथे एकमेव लष्करीय वैद्यकीय महाविद्यालय आहे.

AFMC मध्ये विद्यार्थ्यांना MBBS/MD अशा वेगवेगळ्या वैद्यकीय पदवीसाठी प्रशिक्षण दिले जाते. आणि नंतर हेच विद्यार्थी भारतीय सैन्यातील सैनिकांवर लष्कराच्या रुग्णालयामध्ये [Army Hospitals] उपचार करतात. AFMC महाविद्यालयातील विद्यार्थी भारतीय लष्करामध्ये एक भाग आहे.

AFMC Full Form in Marathi


AFMC: Armed Forces Medical College

सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय

आणखी वाचा

1.Unicorn Information In Marathi [Startup] | Unicorn म्हणजे काय ?

2. TTYL Full Form in Marathi | TTYL म्हणजे काय ?

3. Instagram Influencer Meaning In Marathi [ संपूर्ण माहिती]

AFMC साठी कोणती परीक्षा द्यावी लागते ?


जर तुमचे पण स्वप्न असेल AFMC सारख्या सर्वोत्तम वैद्यकीय कॉलेजमध्ये ऍडमिशन/ प्रवेश घेण्याची असेल तर तुम्हाला त्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागेल हे समजणे गरजेचे आहे.

NEET [राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा] या परीक्षेद्वारे तुम्ही AFMC तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. NEET परीक्षा ही प्रत्येक वर्षी होत असते.

NEET परीक्षेतील विषय:

  • Physics [भौतिकशास्त्र]
  • Chemistry [रसायनशास्त्र]
  • Biology [जीवशास्त्र]

NEET परीक्षेचा अभ्यासक्रम [NCERT] हा अकरावी [11th] व बारावी [12th] Physics, Chemistry, Biology हा आहे. या परीक्षेमध्ये अकरावी व बारावीच्या या तीन विषयांवर प्रश्न विचारले जातात.

नोट : जर तुमचे बारावी मध्ये Physics, Chemistry, Biology हे असे तुम्ही घेतले असतील तरच तुम्ही NEET परीक्षा देण्यासाठी पात्र ठरू शकतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही बारावी बोर्ड/CBSE पास असला पाहिजेत.

या परीक्षेमध्ये स्कूल एकूण 180 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्नाचे चार गुण/ मार्क असतात म्हणून NEET ही परीक्षा एकूण 720 गुणांची असते. 180 प्रश्नांपैकी 90 प्रश्न हे Biology या विषयाचे असतात तर राहिलेल्या 90 पैकी 45 Physics व 45 Chemistry या विषयांची असतात.

AFMC ऍडमिशन परीक्षा म्हणजे NEET मध्ये Negative Marking पद्धतीचा वापर केला जातो.

AFMC मध्ये MBBS करण्यासाठी प्रत्येक वर्षी फक्त 145 जागा असतात त्यामधील 115 जागा मुलांकरिता असतात आणि उरलेल्या 30 मुलींसाठी असतात. 145 जागे मधून 5 जागा ह्या विदेशातील विद्यार्थ्यांसाठी आहेत.

सर तुमची MBBS Degree [पदवी] पूर्ण झाली असेल आणि आणि तुम्हाला AFMC मध्ये MD वेगवेगळ्या विषयांमध्ये करू शकतात.

शेवटचे शब्द


आम्ही तुम्हाला या पोस्ट मधून AFMC Information/ माहिती मराठी [In Marathi]मधून दिली. त्यामध्ये AFMC Full Form In Marathi काय आहे सांगितले आणि AFMC मध्ये प्रवेश देणारी परीक्षा NEET बद्दल काही माहिती सांगितली.

Leave a Comment