BTST Meaning In Marathi | BTST म्हणजे काय ?

BTST हे इंग्लिश संक्षिप्त रूप Stock Market या क्षेत्रातील लोक वापरले जाते. जेव्हा आपल्याला अशा नवीन शब्दांची भेट होते तेव्हा आपण एखादी गोष्ट समजत असताना / समजून घेत असताना आपल्याला त्याचा पूर्णपणे संदर्भ कळत नाही.

आणि तुम्हाला पण BTST या इंग्लिश संक्षिप्त रूपामुळे तुम्हालापण एखाद्या गोष्टीचा संदर्भ कळत नसेल तर आणि त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर BTST Meaning जाणून घेणे गरजेचे आहे. म्हणून आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये BTST काय आहे हे सांगणार आहोत.

BTST म्हणजे काय ?

बहुदा तुम्ही BTST शब्द तुम्ही एखाद्या या व्हिडिओमध्ये ऐकला असेल, बातमीमध्ये, किंवा ऑनलाईन काही वाचतांना आणि तो तुमच्यासाठी कमी असल्यामुळे तुम्हाला जे समजायचे आहे ते समजण्यास अडचण येऊ शकते.

BTST Meaning in Marathi

BTST हा एक ट्रेड [Trade] करण्याचा प्रकार आहे. त्यामध्ये एखाद्या कंपनीचे शेअर्स [Shares] आज खरेदी केले जातात तर उद्या ते विकले जातात.

विस्तारित सांगायचं म्हणजे येथे तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक न करता तुम्ही येते तुम्ही शेअर्स खरेदी करून, त्या शेअर्स दोन दिवसाच्या वर होल्ड करत नाहीत आणि त्या शेअर्स ला तुम्ही तुम्ही दोन दिवसाच्या आज विकतात. तरी ही एक Long Term Investment नसून एक ट्रेडिंग करण्याचा प्रकार आहे.

नोट : जेव्हा तुम्ही BTST ट्रेड करायचं ठरवलं तेव्हा शेअर्स खरेदी करताना तुम्हाला तिथे Delivery पद्धतीने खरेदी करावे लागतात. Delivery पर्याय निवडल्यानंतर तुम्ही ते शेअर्स एक दिवसाच्या वर होल्ड करू शकता. आणि जर तुम्ही Intraday पर्याय निवडून शेअर्स खरेदी केले तर तुमचे शेअर्स मार्केट बंद होण्याच्या वेळी आपोआप विकले जातात.

BTST Full Form In Marathi

BTST : Buy Today Sell Tomorrow [आज खरेदी उद्या विक्री]

▸ BTST Example In Marathi

मुळात जर तुम्हाला BTST म्हणजे काय हे समजले असेल तर उदाहरण सुद्धा तुमच्या लक्षात आले असेल.

समजा एखाद्या व्यक्तीने Abc ltd कंपनीचे 50 शेअर्स 200 रुपये प्रति शेअर्स खरेदी केले. खरेदी केलेल्या दुसऱ्या दिवशी जेव्हा ते 50 शेअर्स त्या व्यक्तीच्या डिमॅट अकाउंट मध्ये येतील. त्यावेळेस दुसऱ्याच दिवशी त्याने ते 50 शेअर्सची 202 रुपये प्रती शेअर ने विक्री केली.

मग त्या व्यक्तीला नफा किंवा तोटा हे एक BTST ट्रेड जे उदाहरण आहे.

शेवटचे शब्द

आम्ही तुम्हाला या पोस्ट मधून BTST म्हणजे काय सांगितले [Meaning In Marathi] , त्यानंतर BTST Full Form In Marathi/ काय आहे हे सांगितले. आणि शेवटी मराठी मध्ये BTST चे उदाहरण सुद्धा सांगितले.

Leave a Comment