जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती यादी 2021: Top 10

जर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची [लोकांची] यादी 2021 सापडत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती 2021 ची यादी देणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची [लोकांची] वेगळीच हवा किंवा छाप असते त्यामुळे बऱ्याच लोकांना त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा असते.

तुम्हाला या पोस्ट मधून त्यांच्याबद्दल जाणून घेता येईल. जसे की त्यांनी त्यांच्या जीवनात असे काय केले की ते जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये आले अशी बरीच सारी माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

▸ जगातील श्रीमंत व्यक्ती कसे ओळखले जातात ?

जर तुम्हाला असा प्रश्न निर्माण झाल्या असेल की जगातील श्रीमंत व्यक्तींच्यी निवड कशी केली जाते आणि ही यादी कोण तयार करतात तर असे प्रश्न पडणे सहाजिकच आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींच्यी निवडण्याची सोपी पद्धत म्हणजे त्या व्यक्तींच्यी कंपनी मध्ये किती टक्के हिस्सेदारी [Stake in Company] आहे आणि कंपनीची किंमत [Market Capitalization or Valuation] किती आहे.

उदाहरण: अंबानी कुटुंबाचे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड [RIL] मध्ये 49.14 % हिस्सेदारी आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सध्याचे Market Capitalization हे 15,30,109 करोड इतके आहे. [26 नोव्हेंबर 2021] म्हणून अंबानी कुटुंबाची संपत्ती ही जवळपास 751,895 [ ~ $101 billion] इतकी आहे.

▸ जगातील श्रीमंत व्यक्तींच्यी यादी कोण तयार करतात ?

अमेरिकेतील इंटरनेट मीडिया कंपनी Forbes आणि Bloomberg त्याच्या साइटवर जगातील श्रीमंत व्यक्तीची यादी पोस्ट करत असतात. त्यामध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या संपत्ती मध्ये घट किंवा वाढ झाली असे आपडेट केले जाते. तुम्ही त्यांच्या साईटवर जाऊन अरबपतीच्या संपत्ती मध्ये किती वाढ किंवा घट झाली असे पाहू शकतो.

★ नोट : आपल्याला असा प्रश्न पडू शकतो ची खरंच जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीच्या च्या बँक अकाउंट मध्ये इतकी संपत्ती असेल. पण तसं नाही आहे कारण ती त्यांच्या कंपनीतील सर्व हिस्सेदारी विकू शकत नाहीयेत तर काही टक्के हिस्सेदारी विकू शकतात. जेव्हा सर्वसामान्य गुंतवणूकदार [Retail Investors] त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतात तेव्हा कंपनीची किंमत [Market Capitalization] वाढते म्हणून कंपनीही मालकाला asset म्हणून काम करते. मंग कंपनीचे मालकांची [Largest Stakeholder] संपत्ती वाढते. कंपनीची Market Capitalization आणि मालकाचे संपत्ती directly proportional आहे म्हणून Market Capitalization वाढले तर मालकाचे संपत्ती वाढते आणि Market Capitalization कमी झाले तर मालकाचे संपत्ती कमी होते.

▸ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती यादी 2021

अ.क्र व्यक्तीचे नाव संपत्ती (USD)
1. एलोन मस्क $282.4 Billion
2. जेफ बेझोस $201.6 Billion
3. बर्नार्ड अर्नॉल्ट आणि कुटुंब $189.4 Billion
4. बिल गेट्स $137.4 Billion
5. लॅरी एलिसन $125.6 Billion
6. लॅरी पेज $121.7 Billion
7. मार्क झुकरबर्ग $191.2 Billion
8. सर्जी ब्रिन $117.3 Billion
9. स्टीव्ह बाल्मर $104.1 Billion
10. वॉरन बफेट $103.2 Billion

वरील सर्व जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती यादी ही 28 नोव्हेंबर 2021 रोजी नुसार आहे.

▸ जगातील श्रीमंतांच्या यादीत भारतातील अरबपती कोणत्या क्रमांकावर येतात ?

जगातील श्रीमंतांच्या यादीत भारतीय उद्योजक येणे भारताच्या विकासासाठी प्रेरणादायी गोष्ट आहे. जगात सर्वात जास्त अरबपती असणारा देश चीन आहे आणि चीन मध्ये एकूण 1058 अरबपती [billionaire] आहेत. त्यानंतर दोन क्रमांकावर अमेरिका देश आहे त्यामध्ये एकूण 696 अरबपती आहेत. तिसऱ्या क्रमांकावर भारतामध्ये एकूण 177 अरबपती आहेत.

★ नोट : येथे अरबपती म्हणजे ज्यांची कुल संपत्ती ही 7500 करोड इतकी आहे तर अमेरिकन डॉलर मध्ये त्यांची कुल संपत्ती 1 बिलियन डॉलर्स इतकी आहे. आणि वरील सर्व आकडे 26 नोव्हेंबर 2021 रोजी नुसार आहेत.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये भारतीय उद्योजक आणि रिलायन्स ग्रुपचे चेअरमन मुकेश अंबानी हे अकराव्या स्थानी येतात त्यांची एकूण संपत्ती $91.8 billion इतकी आहे. तर तिसऱ्या स्थानावर आणि अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी आणि कुटुंब यांची एकूण संपत्ती $80.7 billion इतकी आहे.

2 thoughts on “जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती यादी 2021: Top 10”

Leave a Comment