You Know What I Mean Meaning in Marathi- [मराठीत अर्थ]

या पोस्टमध्ये तुम्हाला You Know What I Mean या इंग्लिश वाक्याचा तुम्हाला मराठीत अर्थ काय [Meaning In Marathi] आहे हे कळेल. आपल्यातील बऱ्याच सार्‍या लोकांना इंग्लिश समजणे कठीण जाते म्हणून आपल्या काही वाक्यांचा अर्थ समजत नाही. जर तुम्हाला पण You Know What I Mean या इंग्लिश वाक्याचा अर्थ मराठीत काय आहे हे माहित नसेल तर या पोस्टमध्ये तुम्हाला कळेल की नेमका या वाक्याचा मराठीत अर्थ काय होतो.

त्याच बरोबर तुम्हाला You Know What I Mean हे इंग्लिश वाक्य असणारे तीन चार ओळी चे परिच्छेद [Paragraph] मध्ये अर्थ काय होतो हे समजावून सांगितले जाईल. [ उदाहरणासाठी]

You Know What I Mean चा मराठीत अर्थ काय आहे ?

You Know What I Mean Meaning in Marathi is ”तुला माहितीये मी काय म्हणतोय / म्हणते” किंवा “मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला / तुला माहिती आहे ?”

आणखी वाचा :

90000 in Marathi Words | 90000 मराठी मध्ये कसे लिहावे ?

हरित क्रांती म्हणजे काय आहे व भारतात हरित क्रांती कशी झाली ?

10 झाडाचे सामान्य नावे व वैज्ञानिक नावे [सूची]

▸ You Know What I Mean या वाक्याचा वापर कधी केला जातो ?

तुम्ही एखाद्या व्यक्ती बरोबर संभाषण करत आहात, ऐकत असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणतात हे समजले आहे आणि ते तुम्हाला परत समजून सांगण्याची गरज नाही You Know What I Mean? या वाक्याचा वापर केला जातो. You Know What I Mean हे प्रश्नार्थक वाक्य आहे.

You Know What I Mean या वाक्याची उदाहरणे

उदाहरण :

You’ve need to understand her opinion also, you know what I mean ?

तुम्हाला त्याचे मत देखील समजून घेणे आवश्यक आहे, मला काय म्हणायचे आहे मी तुला समजत आहे का ?

▸ Do You Know Meaning In Marathi

तुम्ही दरवाजाच्या सम भाषणामध्ये, एखाद्या चित्रपटांमध्ये, एखाद्या व्हिडिओ मध्ये किंवा सोशल मीडियावर हा इंग्लिश शब्द बऱ्याच वेळा पाहिला किंवा ऐकला असेल. आणि तुम्हाला शंका पडु शकेल की या इंग्लिश वाक्याचा अर्थ काय होतो.

तर Do You Know या इंग्लिश वाक्याचा मराठी मध्ये अर्थ “तुला माहीत आहे का” असा होतो. हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे आणि या वाक्याच्या शेवटी देतांना प्रश्नार्थक चिन्ह दिले जाते.

उदाहरण :

Do You Know How to get visa?

तुम्हाला व्हिसा कसा मिळवायचा हे माहीत आहे का ?

▸ कोणत्याही इंग्लिश वाक्यचा मराठी मध्ये अर्थ कसा शोधावा ?

आपल्याला बर याचा इंग्लिश वाक्याचे अर्थ शोधतांना अडचण येत असते. तुम्हाला बऱ्याच वेळी अनुभव आला असेल काही इंग्लिश वाक्यांचे अर्थ लवकर सापडतात आणि काही वाक्यांचे अर्थ लवकर सापडत नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला आता असे दोन मार्ग सांगेल त्यामुळे तुम्हाला कोणत्याही इंग्लिश व त्याचे अर्थ शोधण्यात अडचण येणार नाही.

  1. Google Translate App डाऊनलोड करा.
  2. गुगल वर सर्च करा Google Translate English to Marathi.

पहिला मार्ग, म्हणजे तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये प्ले स्टोअर (Playstore) मधून गुगल ट्रान्सलेट हा ॲप डाऊनलोड करायचा आहे. गूगल ट्रांसलेट हा ॲप trusted ॲप आहे येते तुम्ही कोणत्याही वाक्याला कोणत्याही भाषेमध्ये भाषांतर केले जाते. या ॲपमध्ये 109 भाषा मध्ये भाषांतर केले जाऊ शकते.

तर दुसरा मार्ग, हे गुगल ट्रान्सलेट ॲप चे वेब version आहे. येथे तुम्हाला गुगल वर सर्च करायचे आहे Google translate English to Marathi त्यानंतर तुमचे काम झाले. त्यानंतर तुम्हाला इंग्लिश वाक्य तेथे टाकायचे आहे, नंतर त्याचा मराठी अर्थ लगेच तुम्हाला खाली दुसऱ्या कॉलम मध्ये दिसेल.

तुम्ही या दोन्ही मार्गाने तुमच्या इंग्लिश वाक्याचा अर्थ मराठी मधी लगच पाहू शकता.

▸ शेवटचे शब्द

तुम्ही या पोस्टमध्ये, You Know What I Mean Meaning in Marathi या इंग्लिश वाक्याचा तुम्हाला अर्थ काय आहे हे समजले. त्याचबरोबर या वाक्या सारखी उदाहरणे तुम्ही पाहिले आणि त्याचा वापर कोठे केला जातो हे सांगितले.

त्यानंतर आपण Do You Know या इंग्लिश वाक्याचा पण मराठीत अर्थ पाहीला आणी उदाहरण पाहीले. शेवटी मी तुम्हाला गूगल ट्रांसलेट या ॲप बद्दल सांगितले तेथे कोणत्याही इंग्लिश वाक्याचे भाषांतर मराठी मध्ये करू शकतात.

Leave a Comment